ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 22September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 22September 2024
शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप, मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल..
भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांतनं घेतली अजित पवारांची भेट, गुहागरमध्ये तर्कवितर्क, विक्रांत जाधव म्हणतात भेट कौटुंबिक होती...
निवडणुका नकोत म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप, निवडणूक आयोगाच्या दौऱ्यापूर्वी केला गंभीर आरोप..
महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ होईल, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा, उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन घेतली मलिकांची भेट...
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा, तर इतर राज्यांनाही चित्रपट प्रदर्शित करु न देण्याचं आवाहन