Shambhuraj Desai on Maratha Reservation : मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Shambhuraj Desai on Maratha Reservation : मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

 पुण्यावरून मराठा मोर्चाची स्मरण यात्रा काल रात्री मुंबईत दाखल झाली होती. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्याना आझाद मैदान येथे रोखले आहे. या मुळे हे कार्यकर्ते आझाद मैदान च्या गेट समोर ठिया देऊन बसले होते. जो पर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही तो पर्यंत हटणार नाही अशी भूमिका या मोर्चात सहभागी मराठा मोर्चा च्या कार्यकर्त्यांची होती –   रात्री उशिरा शासनाकडून मंत्री शंभूराज देसाई यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात पोहचून मराठा आंदोलकांची भेट घेतली.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola