ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या २२ दिवसांनी वाल्मिक कराड अखेर शरण, गुन्हा बीड पोलिसांकडे दाखल असताना सीआयडीकडे शरणागती का? सवाल उपस्थित

वाल्मिकला घेऊन सीआयडीचं पथक बीडच्या केजच्या दिशेने, आजच सुनावणी होणार की नाही याकडे लक्ष

दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार, सीआयडीला शरण येणाऱ्यापूर्वी वाल्मिक कराडची क्लिप व्हायरल, व्हीडिओच्या टायमिंगवरूनही सवाल

दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार, सीआयडीला शरण येणाऱ्यापूर्वी वाल्मिक कराडची क्लिप व्हायरल, व्हीडिओच्या टायमिंगवरूनही सवाल

गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा, बीड प्रकरणी दोषींना सोडणार नाही, सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर तीन आरोपींनाही अटक करा, देशमुख कुटुंबाची मागणी, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचंही आवाहन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram