ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 October 2024

पुण्यातील बोपदेव घाटातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक केल्याची पोलिसांची माहिती, दोघांचा शोध सुरू..तर सीसीटीव्हीत सापडू नये म्हणून आरोपींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अजित पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेलही राहणार उपस्थित, काय बोलणार याची उत्सुकता

गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अवघ्या १० मिनिटांतच निघून गेल्याची माहिती...लातूरमधल्या नियोजित कार्यक्रमामुळे निघून गेल्याचं, दादांचं स्पष्टीकरण...

'लवकरच नानापर्व' अशा आशयाचे पुण्यात झळकले बॅनर्स...बॅनरवर नाना पटोलेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख...

महाडमधील कार्यक्रमात भाषणावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंची जीभ घसरली...ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता घणाघाती टीका...

महाडमधील कार्यक्रमात भाषणावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंची जीभ घसरली...ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता घणाघाती टीका...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram