ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 27 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान, शाईचं बोट दाखवून फोटो प्रसिद्ध केले, पण आता म्हणतात मतदान केलं नाही...
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य
सरकारच्या हालचाली, हायकोर्टात ४ जुलैला सुनावणी, स्थगिती उठणार का याची उत्सुकता
आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा
आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित राहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना.. ड्रग्ज प्रकरणं, होर्डिंग दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे आदेश
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधन, सरकारच्या पुढील पाच वर्षांचा रोडमॅप मांडणार
शिकार करा आणि भिंतीवर टांगा, राहुल गांधींचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना हसतखेळत इशारा, तर गटबाजी खपवून घेणार नाही, काँग्रेस अध्यक्षांचा गंभीर इशारा
'