ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 August 2024

अत्याचारग्रस्त महिला दाखल करु शकतात घरातूनच ई-एफआयआर,मोदींचं जळगावमध्ये प्रतिपादन, पण बदलापूर घटनेत पालकांच्या तक्रारीनंतरही एफआयआर नाही.

बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही, पीडितांना रात्रभर ठाण्यात ठेवलं, मेडिकलसाठीही रात्री १२ नंतर नेलं...पालकांनी साधला एबीपी माझाशी संवाद..

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी,मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार...

मुंबईतल्या जागांवर महाविकास आघाडीत सहमती, ३६ जागांच्या वाटपात ९९ टक्के सहमती झाल्याची संजय राऊतांची माहिती, पदं आणि जागावाटपावरुन मतभेद नाहीत असंही स्पष्टीकरण..

उरणमध्ये हिट अँड रन, भरधाव कारची ५ दुचाकीस्वार आणि नागरिकांना धडक, पोलीस फरार आरोपीच्या मागावर, घटनेचं सीसीटीव्ही समोर

जळगावात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला.. गिरणा नदी पात्रात ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची घटना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram