ABP News

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 22 March 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 22 March 2025

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मृत्यू, नागपूरच्या मेयो रूग्णालयात अन्सारींवर सुरू होते उपचार, 

नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक, आतापर्यंत एकूण 105 जण अटकेत

नागपूरमधील घटनेचा पोलीस आयुक्त, एसपी आणि अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा, आतापर्यंत काय कारवाई करण्यात आलीय याची फडणवीसांनी पोलिसांकडून घेतली माहिती

जाणूनबुजून जनतेत कोण तणाव निर्माण करेल किंवा कोणाला त्रास दिला जाईल तर आम्ही शांत बसणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची अजितदादांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.

आयत जाळल्याचा भ्रम तयार करुन सोशल मीडीयावर अपप्रचार केला गेला,त्यामुळे जमावाने एकत्र येत दगडफेक आणि पोलिसांवर हल्ले केले, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

नागपूर हिंसाचारात नुकसान झालंय त्यांना येत्या 3 ते 4 दिवसांत मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, फडणवीसांचं आश्वासन, सगळ्यांना नुकसान भरपाई देण्यात य़ेईल फडणवीसांची माहिती

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram