ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 25 June 2024

पुणे पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश,जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचंही कोर्टाचं निरीक्षण

पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणात दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात, नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांनी ड्रग्ज घेतल्याची कबुली 

पुण्यातील एफ.सी.रोडवरील एल-थ्री आणि अन्य पब्जच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेला जाग 

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर जरांगे अंतरवाली सराटीत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, जरांगेंचा निर्धार 


सांगलीत आमदार पडळकर, सदाभाऊ खोतांचा चाबूक मोर्चा... सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर, दुर्लक्षित नेत्यांना थेट दिल्लीतून संपर्क करणार
महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola