ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 10 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 10 August 2024

राज ठाकरेंचा ताफा पुण्याहून मुंबईकडे रवाना, पुण्यातील मनसैनिकांच्या २० ते २५ गाड्यांचा देखील ताफ्यात समावेश 
(('राज'ताफा पुण्याहून मुंबईकडे मार्गस्थ))

उद्धव ठाकरेंच्या वाहनासमोरील निदर्शनं संतापातून आलेली प्रतिक्रिया, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट,  'जशास दुप्पट तसे' उत्तर याची चुणूक दाखवलीत,आता थाबंवा, ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

ठाण्यातील काल झालेल्या राडाप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये २ वेगवेगळे गुन्हे दाखल..उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी... 

ठाण्यातील हल्ल्याची सुपारी दिल्लीतील अहमद शाह अब्दालीनं दिली, पक्षाचं नावं न घेता राऊतांचा निशाणा, संजय राऊतांनी औकातीत राहावं, आशिष शेलारांचा पलटवार

सोलापुरातील कुर्डूवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली, तर बार्शीमधील भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram