ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 August 2024

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची घोषणा...
जागावाटपावरुन मारामाऱ्या नको अशी विनंती..

सेक्युलर सिव्हील कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का, उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल... तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडंवाकडं करू देणार नाही असा इशारा...

मविआतील एकजूट टिकली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, शरद पवारांंचा सर्व नेत्यांना सल्ला

महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव, सुप्रिया सुळे, नसीम खान, वर्षा गायकवाडांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार..

लोकसभेत कोणालाच बहीण आठवलं नाही... निकालानंतर बहीणी आठवल्या... सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

सुप्रिया सुळेंच्या भावानं सरड्यासारखा रंग बदलला, पण गुलाबी रंग राजकारणात चालत नाही, मविआच्या मेळाव्यात संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी

भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये दाखल, भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची नाना पटोलेंची माहिती..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram