ABP Majha Headlines : 11 AM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा अध्यक्षपदाची रस्सीखेच, थोड्याच वेळात मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा, राहुल गांधींना रोज रामराम करून शाह मोदींना संसदेत प्रवेश करावा लागेल, राऊतांचा टोला
महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकरांची जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी, सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरणार जागा
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि मविआची रस्सीखेच
नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा मविआ उमेदवार संदिप गुळवेंचा आरोप,
केंद्र प्रमुखाकडे तक्रार केल्याची माहिती
मुंबई शिक्षकमध्ये भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे, आणि पदवीधरमध्ये किरण शेलारांचं मतदान, वरळीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बजावला मतदानाचा हक्क