Sachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोध

Continues below advertisement

Sachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोध

  आजच राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी अहवाल सादर झाला आहे हा अहवाल लवकरच मुख्यमंत्री यांच्यासमोर सादर केला जाईल आणि यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून एक सदस्य आयोगाची स्थापना केली जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे, या निर्णयाला आरपीआय सचिन खरात गटाचा विरोध असेल, परंतु संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला समूह म्हणून संबोधले आहे आणि याच अनुसूचित जातीचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा एकच असल्यामुळे या अनुसूचित जातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या  माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करत आहे की आपण या अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू नये आणि या उपवर्गीकरणासाठी एक सदस्य आयोग नेमू नये अशी मागणी आपणास करत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram