ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 August 2024

सरकार चार राज्यांच्या निवडणुकाही एकत्र घेऊ शकत नाही, निवडणुका जाहीर न करण्यावरून शरद पवारांचा हल्लाबोल


पुण्यातील राजगुरुनगरमधील जनसन्मान 
यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव 
पाटील गैरहजर, अजित पवार गटात आढळराव पाटील नाराज असल्याची चर्चा

पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, उद्धाटनापूर्वीच १ कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा 

'लाडकी बहीण'योजनेच्या उद्घाटनास न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करुनच दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान

राज्यातल्या दंगली सरकारपुरस्कृत,विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, आशिष शेलार राजकीय नेते की गुंड असा सवाल...

बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आजही राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं, धुळे, नांदेड, जालना, धाराशिव, उल्हासनगर, यवतमाळमध्ये बंदची हाक आणि मोर्चे

महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, बाहेर आल्यावर म्हणाले, महाराष्ट्रातला सलोखा टिकवण्यासाठी राज ठाकरेंना भेटलो...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram