ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 30 July 2024

Continues below advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबजोत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय

अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, गाडी फोडणाऱ्यांना अटक करा, पोलीस ठाण्यात मिटकरींचा ठिय्या

हल्ला राज ठाकरेंच्या आदेशावरुनच, अमोल मिटकरींचा दावा, हल्ल्याचे मास्टरमाईंड राज ठाकरेच असल्याचा आरोप 

नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर दादांच्या वेशांतरामुळे अतिरेक्यांनाही प्रेरणा, राऊतांचा टोला

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram