ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 01 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 09 PM टॉप हेडलाईन्स  09 PM 01 August 2024

कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक...खाशाबा जाधवानंतर ७२ वर्षांनी महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...

कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक, लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष.. तर रेल्वेकडून स्वप्निलच्या प्रमोशनची घोषणा

स्वप्निल कुसाळेला राज्य सरकारकडून एक कोटींचं बक्षीस जाहीर.. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक.. स्वप्निलच्या कुटुंबियांना फोनवरुन दिल्या शुभेच्छा...

मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं, राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 
((मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक))

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी...क्रिमी लेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram