ABP News

ABP Majha Marathi News Headlines 9.00 AM TOP Headlines 9.00AM 06 February 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 9.00 AM TOP Headlines 9.00AM 06 February 2025

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भिती, तब्बल एक लाख कोटींची वित्तीय तूट भरुन काढण्याचं आव्हान, लाडकी बहिणमुळे वाढा बोजा..

धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडून पडताळा, बॅटरी स्प्रेयर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा, दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच शिवाय यापूर्वी MAIDC नेच कमी किमतीत खरेदी केल्याचं उघड

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीति आयोगाचे सीईओ सुब्रमण्यणम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक.. स्वतः मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठकीत

बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप, व्हिडिओ पाहणाऱ्या धारुरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर जखम,  मोहितेवर अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार, गुंड फरार

ठाण्यातील जनता दरबाराच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्कमंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी.. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचाही नाईकांचा दावा 

संजीवराजे निंबाळकर यांची पुणे आणि फलटणमधल्या चौकशीला पुन्हा सकाळपासून सुरुवात.. बुधवारी रात्री उशीरापर्यंत तब्बल सतरा तासांची चौकशी.. कार्यकर्त्यांना संयमाचं आवाहन, पोलिस बंदोबस्तातही वाढ 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram