ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 02 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 02 May 2025

पहलगाममधील हॉटेलवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता, सूत्रांची माहिती,  हल्ल्यासाठी अनेक ठिकाणी रेकी केल्याचंही समोर

पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देऊ, गृहमंत्री अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा...भारताच्या भूमीवरुन दहशतवादाचं उच्चाटन करण्याचाही संकल्प

भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा पूर्णपणे बंद, व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचे निर्णय, ९११ पाकिस्तानी नागरिक परतले

पाकिस्तान दुष्ट-देश, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या संवादादरम्यान राजनाथ सिंहांचं वक्तव्य...जग आता दहशतवादाकडे कानाडोळा करू शकत नसल्याचंही मत व्यक्त..

पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान, भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार, यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो... राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं लॅण्डिंग

आता आरपार लढण्याची वेळ, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, पहलगाम हल्ल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका

नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज महत्त्वाचा दिवस, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर सुनावणी, चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola