ABP News

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देणार, राष्ट्रवादीच्या आमदारांपुढे धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, दमानियांच्या आरोपांविषयी अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती

पन्नास दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता, धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे आक्रमक, तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेचं प्रत्युत्तर 

मस्साजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेही पन्नास दिवसांपासून फरारच.. धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार

नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरुन पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती, शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून नाराजीचा मात्र इन्कार

कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन, तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा

प्रयागराज महाकुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी.. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर न केल्यानं चर्चांना उधाण

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram