ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 04 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 04 March 2025
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा...मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा...रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...
मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती...तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेचा ट्वीटद्वारे दावा...तर नैतिकतेचा नसुद्धा नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल...
धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया...राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी...खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप..
धनंजय मुंडे यांना देशमुख हत्याप्रकरणी सहआरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची ‘एबीपी माझा’ला माहिती, चार्जशीटमध्येहीे धनंजय मुंडेंविरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा
संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड आणि केजमध्ये बंद, देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी...शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यात आंदोलन...