ABP News

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 March 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 March 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

औरंगजेब कबर हटाओ आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा..दोन गटांत दगडफेक आणि जाळपोळ. आतापर्यंत ऐंशीपेक्षा जास्त संशयित ताब्यात..

नागपुरात कबरीवरुन झालेल्या राड्यात अनेक पोलीस जखमी, पोलिस उपयुक्त निकेतन कदमांवर कुऱ्हाडीने हल्ला, तर अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगडफेक..

कालच्या राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता; कोतवाली, गणेशपेठ, लकड़गंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाड़ा, यशोधरा नगर आणि कपिल नगर भागात संचारबंदी.. रात्रभर पोलिसांचं अटकसत्र

कालच्या राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता; कोतवाली, गणेशपेठ, लकड़गंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाड़ा, यशोधरा नगर आणि कपिल नगर भागात संचारबंदी.. रात्रभर पोलिसांचं अटकसत्र

नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचा सायबर सेल अॅक्टिव..तब्बल दीड हजार सोशल मीडिया हँडलवर करडी नगर, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चित 

राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन.. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचं आवाहन.

नागपूर प्रकरणासंदर्भात फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, कोणालाच सोडणार नाही, नागपूर राड्यावर सरकारची कडक भूमिका, तर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram