ABP News

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 16 February 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 16 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

 स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी, महायुती एकत्र लढण्यावर एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती

कोकणातल्या पक्षगळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता, शिवसेना भवनावर पाच वाजता महत्वाची बैठक तर लवकरच संजय राऊतही जाणार कोकण दौऱ्यावर

सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरागेंची सडकून टीका, सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप..खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं? जरांगेचा हल्लाबोल

सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरागेंची सडकून टीका, सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप..खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं? जरांगेचा हल्लाबोल

'परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, गित्तेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे मागणार  परवानगी

सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती, रावसाहेब दानवेंचा दावा... हे मोदींचंचं अपयश, विनायक राऊतांचा टोला... तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram