ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 October 2024
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग, चंद्रकांत पाटील, किरण सामंत, राधाकृष्ण विखेचं देवदर्शन तर हर्षवर्धन पाटील, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटीलही दाखल करणार अर्ज
दोन षटकार मारले तर शिवसेनेची सेन्चुरी पूर्ण होईल, जागावाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य, शेवटच्या क्षणी काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते, असंही स्पष्टीकरण
आमच्यासोबत येणारे महाराष्ट्रप्रेमी, अन्यथा शत्रूस मदत करणारे, माहीममध्ये अमित ठाकरेंच्याविरुद्ध उमेदवार दिल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य..
ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर...कोपरी-पाचपाखडीतून मुख्यमंत्री शिंदेंविरोधात केदार दिघे, तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना संधी...
धाराशिवमधील परांड्यातून रणजीत ज्ञानेश्वर पाटलांचा पत्ता कट, सामनातील यादीत शिक्कामोर्तब, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता