ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines : 23 February 2024
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईसाठी रवाना होणार, मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार
शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल, लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी लागणार