ABP Majha Headlines : 7 AM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement


ABP Majha Headlines :  7 AM : 12 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात..यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतील शिवाजी पार्कात समारोप होणार.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा, नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती, आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा

नवी दिल्लीत आज होऊ शकते महायुतीची बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शाहांशी करणार चर्चा

शरद पवारांच्या मेळाव्याकडे बारामतीमधील व्यापाऱ्यांची पाठ..५० वर्षात पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी बैठक घेणं शक्य नाही कळवलं, मेळाव्यात शरद पवारांचं विधान

अमरावतीत आयुक्तालयाबाहेर तुफान राडा, पांढरी खानमपूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमावाची पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज 

निवडणूक रोख्यांचे सर्व आकडे आज स्टेेट बँक सुप्रीम कोर्टाला देणार, १५ मार्च रोजी निवडणूक आयोग आकडे सार्वजनिक करणार 

केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी..देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मराठवाडा रेल्वे कारखान्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, देशभरात ८५ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं करणार लोकार्पण

मुंबईतील कोस्टल रोड आजपासून जनतेसाठी खुला, हाजी अली, पेडर रोडची वाहतूक कोंडी टाळून थेट मरीन ड्राईव्ह गाठता येणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram