ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

आमचं हिंदुत्त्व सर्वसमावेशक, मुस्लीमही आमच्या हिंदुत्वात, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची माझाला पहिली मुलाखत

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठे बदल दिसण्याची शक्यता, कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार, सूत्रांची माहिती

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक, ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, उद्यापासून ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन

५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा अन्यथा मराठे सरकारला घेरणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम

राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बेंचखाली नोटांची बंडलं, सभागृहात गदारोळ, सिंघवींकडून नोटा आपल्या नसल्याचं स्पष्टीकरण

काळ्या जॅकेटनंतर आज काळे मास्क, काँग्रेसचं संसद परिसरात अनोखं आंदोलन, मास्कवर 'मोदी अदानी भाई-भाई' असा  मजकूर

एकनाथ शिंदेशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा आरोप, महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरु केलेलं सुडाचं राजकारण थांबवण्याचीही सूचना 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram