ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवरती मुख्यमंत्री भाष्य. जानेवारी मध्ये कोर्टात सुनावणी. या प्रकरणामध्ये निकाल निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार. सायबर फ्रॉड सरकार समोरच मोठं आव्हान. मुख्यमंत्र्यांची कबुली. खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढे जबाबदार. नागपूर मध्ये फडणविसांचा इशारा. लाडक्या बहिणी सारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सल्ला डीपीडीसीच्या कामांचा फेर आढावा घेण्याची ही सूचना. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि मुस्लिम धर्गण आरक्षणासाठी मोहीम, मनोज जरांगे यांचा इलगार, हिशेब चुकता करण्याची मजा आताच असं म्हणत फडणविसांवर निशाना. कल्याण पूर्व मध्ये बदलापूरलाही लाजवणारी घटना. कोसळ विमानातील 72 प्रवाशांपैकी सहा जण बचावल्याची माहिती