Ajit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा
abp majha web team
Updated at:
17 Sep 2024 11:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा
सगळ्या मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.. आताही यांनी त्यांची चांगली जबाबदारी पार पाडावी सगळ्यांंना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा सगळ्यांचीच इच्छा पुर्ण होते असं नाही मतदार राजा कोणाला निवडून देतो हे महत्वाचं