दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024

Continues below advertisement

दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024

अजित पवार गटाचे नेते भाजपमधील नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार... धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती

अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय, आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्याने संशय बळावला, सूरज चव्हाण आज तक्रार दाखल करणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार... आज दुपारी ४ वाजता रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

महायुतीत २८८ पैकी १६८ जागांवर कोणताही वाद नसल्याने १६८ जागांचा तिढा जवळपास सुटला,महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची  एबीपी माझाला  माहिती

सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली... वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार, शिंदे, फडणवीस, अजितदादांची आज चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची दोन दिवस मॅरेथॉन बैठका...येत्या २३ ,२४ तारखेला बैठक तर २ ऑक्टोबरनंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं यादी जाहीर करणार

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram