रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024

Continues below advertisement

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024
पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल... मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं..त्यानंतर आझाद मैदनावर मराठा आंदोलकांचा ठिय्या
'सरकारला राज्यात दंगल घडवायची आहे, धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप...तर धारावीत जिहादी मानसिकतेचं प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल...
महाविकास आघाडीची २८८ जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा...
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ तारखेला, 
तर निकाल २७ सप्टेंबरला, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका...निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेने दाखल केले होती याचिका...
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी दिले संकेत...व्हिजन वरळी कार्यक्रमात राजनी केलं देशपांडेंचं भरभरून कौतुक...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram