ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 13 JULY 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines  11 AM 13 JULY 2024

सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही, हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगेंचा इशारा, २८८ उमेदवार पाडण्याचाही दावा 

सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल, लक्ष्मण हाकेंचा इशारा...२८८ आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, जरांगेंना सल्ला... 

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...

विधान परिषदेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय...मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका...

विधानपरिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, काही आमदारांना २ एकर जमीन, २० ते २५ कोटी रूपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप

संविधानावर प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी, प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान मोदी, राहुल गांधींना आव्हान, भाजप, काँग्रेसने संविधानावर वार केल्याचाही आरोप

नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल, मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram