ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 11 AM 13 JULY 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 11 AM 13 JULY 2024
मुळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं , पुढील ३६ तासांत २०० मिमी पावसाची शक्यता, मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश, वीकेण्डला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला
विधानपरिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, काही आमदारांना २ एकर जमीन, २० ते २५ कोटी रूपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप
विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार, शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप, शरद पवार आणि मविआसोबत राहणार असल्याचाही उल्लेख
नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल, मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा