ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अजूनही मोकाट, हल्लेखोराने एक कोटींची मागणी केल्याची माहिती, इमारतीत काम करणाऱ्यांची चौकशी, २० पथकांकडून तपास सुरु

सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीत कैद...हल्लेखोर हिस्ट्रीशीटर असल्याची पोलिसांची शंका, मध्यरात्री २ वाजता घरात घुसून सैफवर केले ६ वार...

 न्यूरोसर्जरी, प्लॅस्टिक सर्जरीनंतर सैफची प्रकृती स्थिर, पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश, डॉक्टरांनी माझाला दिली ६ तास चाललेल्या सर्जरीची माहिती

विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत, विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत, मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम

परभणीतून मुंबईच्या दिशेनं आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार...  सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram