ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स


राज्यात कुठेही मोठ्या जिल्ह्याचं विभाजन करुन नवा जिल्हा बनवण्याचा प्रस्ताव नसल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याचं स्पष्टीकरण, मात्र काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेला अनुमती

भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांसोबत ओएसडी म्हणून एका संघ स्वयंसेवकाची नियुक्ती, संघ परिवाराचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी खास स्वीय सहायकाची नियुक्ती

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजितदादांनी शरद पवारांनी शेजारी बसणं टाळलं, आयत्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची वर्णी 

सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यातून बीडहून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीतून समोर,  शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडीही त्याच ताफ्यात 

वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज वकिलांकडून मागे, केज कोर्टात दोनवेळा सुनावणी पुढे ढकलल्यावर अचानक अर्ज मागे घेण्याचा निर्णय

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram