ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 04 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 04 August 2024

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 
नाशिक शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार, रामकुंडावरची मंदिरं गेली गोदावरीच्या पाण्याखाली, नांदूर मधमेश्वरमधून सर्वाधिक ३६ हजार वेगानं विसर्ग...
खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग,.... एकतानगर भागात पूरस्थिती... तर अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना
मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधली चारही धरणं ओव्हर फ्लो, मुंबईकरांची चिंता मिटली, मुंबईच्या ७ धरणांत सरासरी ८९ टक्के साठा 
मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूरमधली चारही धरणं ओव्हर फ्लो, मुंबईकरांची चिंता मिटली, मुंबईच्या ७ धरणांत सरासरी ८९ टक्के साठा 
लोणावळा शहरात मुसळधार पाऊस, २४ तासांत २३२ मिलीमीटर पावसाची नोंद, पहाटेपासून पुन्हा जोरदार पाऊस...यंदा आतापर्यंत १६० इंच पावसाची नोंद...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram