ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024
दोन दिवसांचं मौन एकनाथ शिंदे सोडणार, थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद
आधी मुख्यमंत्रीपद ठरेल, मग इतर मंत्रिपदं ठरतील, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही लवकरच उत्तर मिळेल, सत्तास्थापनेतल्या तिढ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिपदाची किंवा उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची भाजपची ऑफर एकनाथ शिंदेंनी नाकारल्याची चर्चा, एका इंग्रजी दैनिकाची बातमी... उपमुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव सुचवलं जाण्याची शक्यता
मुंबईत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना मतदारसंघात परतण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश, आमदारांना मतदारसंघात जाऊन विजयी जल्लोष करण्याच्या सूचना
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अयोध्येत बॅनरबाजी! अयोध्यावासियों की पुकार, शिंदे मुख्यमंत्री फिर एक बार.. अशा घोषणांचे ठिकठिकाणी बॅनर..