ABP Majha Impact :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर बोर्ड लावण्याचं पत्र काढलं

Continues below advertisement

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर बोर्ड लावण्याचं पत्र काढलं आहे. औरंगाबाद-सोलापूर महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीला स्पीड लिमीटचे बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आलेत. माझाच्या बातमीनंतर आता बोर्ड लावण्याचं पत्र काढण्यात आलंय. बोर्ड केंद्राच्या नियमानुसार 100 च्या स्पीडलिमिटचे लावायचे की राज्यसरकारच्या नियमानुसार 90 चे याबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram