ABP Majha Headlines : 01 PM : 5 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयदीप आपटेला अटक करुन सिंधुदुर्ग पोलीस मालवणमध्ये दाखल, थोड्याच वेळात कोर्टात हजर करुन रिमांड मागणार..
जयदीप आपटेच्या मागे असलेली शक्ती वर्षा बंगल्यावर, फडणवीस हेच आपटेचे बॉस, संजय राऊतांची टीका, जामिनासाठी आठ दिवसांपासून तयारी असा आरोप...
खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लूट, तिकीटांचे दर केले दुप्पट, एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडले ट्रॅव्हल एजंट्स...
गणेशोत्सवला कोकणात जाणारे चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत, रायगडच्या नागोठणे, माणगाव,सुकेली खिंडमध्ये वाहतूक कोंडी कायम..
पुण्यात तिसऱ्या आघाडीसाठी महत्वपूर्ण बैठक, बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर घेतायत बैठक...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुणे पोलिसांच्या ताब्यात, राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिलाय इशारा...
खाजगी मेडिकल कॉलेजेस बनली निर्दयी, फीमधल्या सरकारी सवलतींची खात्री वाटत नसल्याने विद्यार्थ्यांकडून भरुन घेतली प्रतिज्ञापत्रे...