ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024

बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल, आरे रोड ते बीकेसीपर्यंतचा गारेगार प्रवास अवघ्या २२ मिनिटांत होणार

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट..

सरकारनं कंत्राटदारांची ४० हजार कोटींची बिलं थकवल्याचा आरोप, थकित बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक, तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट

दिल्लीत एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत १५ मिनिटं खलबतं, जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा, अंतिम निर्णय मुंबईत होणार

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी, सकाळी ७ वाजल्यापासून एबीपी माझावर सुपरफास्ट कव्हरेज

पुण्यात विद्यमान भाजप आमदारांसमोर पक्षातील माजी नगरसेवकांचं आव्हान.. तिकीट जाहीर होण्याआधीच इच्छुकांकडून प्रचाराचा श्रीगणेशा.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram