ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 August 2024

एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 11 PM 10 August 2024

अंतरवाली सराटीत संभाजीराजे आणि जरांगेंची  बैठक, विधानसभेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा, 
जरांगेंना पूर्ण सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका

रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनेची बैठक निष्फळ.. 
आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटना ठाम, रखडणाऱ्या रेल्वे सेवेविरोधात २२ ऑगस्टला आंदोलन

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे दोन हफ्ते जमा, रक्षाबंधनच्या आधीच ३००० रुपये खात्यात

गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून सवलतींचा वर्षाव...फक्त शंभर रूपये भाडं आकारलं जाणार, मूर्तीकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार, मुंबईत लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न

गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून सवलतींचा वर्षाव...फक्त शंभर रूपये भाडं आकारलं जाणार, मूर्तीकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार, मुंबईत लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न...

 

महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम सुरु...२४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola