ABP Majha Headlines 9 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 9AM | 15 April 2024
Continues below advertisement
माढ्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विशेष विमानानं नागपूरला बोलावलं, रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील देखील नागपूरला रवाना
देवेंद्र फडणवीसांची नागपुरात आज सकाळी पाउणे दहा वाजता पत्रकार परिषद, नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत घोेषणा करणार का याकडे लक्ष
Continues below advertisement