ABP Majha Headlines : 09 PM : 06 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

नवी दिल्लीत भाजपची अतिशय महत्त्वाची बैठक, अमित शाह, जेपी नड्डा, बी.एल.संतोष, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार उपस्थित 
मुंबईत चार तास चालली महाविकास आघाडीची बैठक, जागावाटप अजूनही जाहीर नाही, तीन दिवसांनी पुन्हा बैठक घेणार
वंचितनं दोन दिवसांत नवा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर ठरणार महाविकास आघाडीचं जागावाटप, आजच्या बैठकीत यादीवर अंतिम निर्णय नाही 
संभाजीराजे छत्रपती यंदा निवडणूक लढवणार नाहीत, वडील शाहू महाराज मविआचे उमेदवार असल्यानं संभाजीराजेंची संधी हुकली
खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी..राणांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहेंची पोलीस ठाण्यात तक्रार
अटलसेतू परिसरात तिसऱ्या मुंबईची निर्मिती होणार, शासन निर्णय जारी, सिडकोऐवजी एमएमआरडीए करणार उभारणी, १२४ गावांचं मिळून नवं शहर तयार होणार 
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram