ABP Majha Headlines : 8 AM :15 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा करण्यासाठी उत्तम जानकरांना फडणवीसांनी बोलावलं, भाजपनं पाठवलेल्या विशेष विमानानं जानकर नागपूरकडे रवाना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंतांमध्ये नागपुरात महत्त्वाची चर्चा, माध्यमांशी न बोलण्याच्या सामंतांना सूचना
देवेंद्र फडणवीसांची नागपुरात आज सकाळी पाउणे दहा वाजता पत्रकार परिषद, नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत घोेषणा करणार का याकडे लक्ष
Continues below advertisement