Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
ABP Majha Headlines : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
14 May 2024 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीविरोधात कलम ३०४ आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हे दाखल
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंकडून घाटकोपरमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार जबाबदार, ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा, अमित शाहांचा आरोप