ABP Majha Headlines : 9 PM : 16 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 9 PM : 16 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सी-वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोल, विदर्भात भाजप बाजी मारण्याचा अंदाज, तर मराठवाड्यात ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरण्याची शक्यता
सी-वोटर्स- एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार बारामती सुप्रिया सुळेंच्या पारड्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता
व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली, विजय शिवतारेंचं वक्तव्य, एबीपी माझावर तोंडी परीक्षेत शिवतारे सहभागी, १९७८नंतर राजकारणाचा बाजार झाल्याची टीका
सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआची डोकेदुखी वाढली
Continues below advertisement
Tags :
Baramati Maharashtra News Shiv Sena Thackeray Group Supriya Sule ABP Majha Headlines Lok Sabha 2024 ABP Majha C-Voter Survey ABP Majha C Voter Survey