ABP Majha Headlines : 5:00PM : 9 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  5:00PM : 9 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना केवळ एक मंत्री उपस्थित असल्यानं विरोधक संतापले, विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक 
मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळात मांडला, करी रोड, मरीन लाइन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड, किंग्ज सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं देणार 
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी
अॅक्शन मोडवर...अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी नरेश अरोरा यांच्याकडे...
राधेश्याम मोपलवारांच्या नावावर ३ हजार कोटींची मालमत्ता,रोहित पवारांचा गंभीर आरोप, समृद्धी महामार्गानं कुणाची समृद्धी झाली, मुख्यमंत्र्‍यांना सवाल. 
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर... पहिल्या, दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, विधान परिषद सभापतीदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती
मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, मला पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून पाहिेजे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट 
मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज लातूरमध्ये, जेसीबीतून फुलं उधळत जंगी स्वागत
मंत्रालयात पाचव्या मजल्यावरुन एकाचा उडी मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न. वारंवार येऊन काम होत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram