ABP Majha Headlines 9 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 9AM | 04 March 2024

Continues below advertisement

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज सकाळी ११ वाजता  लोकार्पण होणार. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते पार पडणार लोकार्पण. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अॅक्शन मोडवर, उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर, श्रीरंग बारणेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष 

जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द, नड्डांऐवजी स्मृती इराणी भाजयुमोच्या संमेलनाला संबोधित करणार. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram