ABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर न्या, शरद पवारांची मागणी, आरक्षण न मिळालेल्यांना २५ टक्के वाढीमुळे आरक्षण मिळेल असा दावा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय...पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेचाही समावेश...
मराठी हा भारताचा अभिमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार,मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मानले केंद्राचे आभार...
घटस्थापनेला मराठी अभिजात ठरल्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केला अभिमान, मराठी भाषेला व्यापारउदीम आणि जागतिक विचारांची बनवण्याचं आवाहन..
एमआयएमनं काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती, २८ जागांची केली होती मागणी..
राहुल गांधींचा आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौरा, कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण
पुण्यात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांचा अपहरण करुनन बलात्कार,पोलिसांकडून तिन्ही नराधमांना बेड्या..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram