ABP Majha Headlines : 9 AM : 21 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 21 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह तीन दिवसात ४ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा 
१९८० मध्ये ५९ पैकी ५ सोडून सर्व आमदार गेले पण नंतरच्या निवडणुकीत ९५ टक्के आमदार पराभूत झाले, शरद पवारांचं वक्तव्य, इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचाही दावा
कांदा निर्यातबंदीचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा, सरकारचं धरसोड धोरण शेती अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणारं, शरद पवार यांचा आरोप
शरद पवारांनी कोल्हापुरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट, उमेदवारीवर पवारांचा सस्पेन्स कायम, शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच, पवारांचं वक्तव्य
मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही, मनोज जरांगेंची टीका, आज आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार, दुपारी अंतरवाली सराटीत समन्वयकांची बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram