ABP Majha Headlines : 9 AM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 17 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवर सभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून
शिवाजी पार्कच्या सभेला सोनिया आणि प्रियांका गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि फारुख अब्दुल्ला देखील हजेरी लावणार 
महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नवी दिल्लीत अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता
२० मेला मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी पालघर, नाशिकमध्ये मतदान, पुण्यात १३ मे या दिवशी तर नागपुरात १९ एप्रिलला मतदान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram