ABP Majha Headlines : 8 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
महायुती सरकारनं मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा एकनाथ शिंदेंनी वाचला पाढा...पण आंदोलकांवर गोळीबार करणं हाच फायदा काय, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल...
उमेदवार पाडायचे की उभे करायचे, २० ऑक्टोबरला जरांगे करणार फैसला...अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांशी जरांगे उद्या दिवसभर चर्चा...
मुख्यमंत्रिपदाचा भाजपनं त्याग केला, असं अमित शाहांनी म्हटलंच नाही, शिंदे, फडणवीसांचा दावा...तर भाजपला जास्त जागा मिळाव्यात, बावनकुळेंची मागणी, शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार...
विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती... तर पहिल्या टप्प्यात काँग्रेसला ८३ जागा सुटल्याची चर्चा..
मविच्या भ्रष्टाचाराच्या पंचनाम्याला महायुती सरकारचं रिपोर्ट कार्डनं उत्तर...अडीच वर्षांच्या कामालाचा लेखाजोखा...तर हे डिपोर्ट कार्ड असल्याचा आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...
लाडकी बहीण योजनेला टच केला, त्याचा कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांचा इशारा, तर विरोधकांकडून जाहीर केलेल्या योजनांवर बोट ठेवत फडणवीसांचा सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram